सध्या प्रेक्षकांची सगळ्यात आवडती ठरणारी मालिका म्हणजेच नुकतीच सुरू झालेली झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ'. फारच कमी वेळात या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळातेय. मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलयं. अहो एवढचं काय तर छोट्या परिने म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळ हिने देखील प्रेक्षकांचं चांगलच लक्ष वेधून घेतलयं.... सध्या मालिकेची कथा रंगत असताना मालिकेतील इतर कलाकारही समोर येतायेत. नुकतेच मालिकेत एका नव्या म्हणजेच मिनाक्षी या पात्राची एन्ट्री झालीये. या नव्या पात्रानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलयं. मालिकेत मिनाक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे अभिनेत्री स्वाती देवल.
Snehal vo
#tushardeval #Swatideval #Chalahawayeudya #MajhiTujhiReshimgathi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber